गाडी सुटली…
Sadhuwani My Journal गाडी सुटली… आज खरंतर मला आता पर्यंत सगळ्यात जास्त भावलेल्या एका संभाषणाबद्दल लिहिणार होतो. कामं आटपून घरी आलो, आता लिहूया असं म्हणता म्हणता काहीतरी नजरेसमोर आलं आणि माझं मन दुसऱ्या एका आठवणीत रमलं, रमलं म्हणजे हरवलंच एकदम, आणि संदीप खरेंची ही ओळ आठवली.. गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले… कधी […]
