क्षणभंगुर जीवन
Sadhuwani My Journal क्षणभंगुर जीवन सोमवार, सकाळी १०.२४ ची वेळ. मी स्टेशनसाठी रिक्षा पकडली, काकांना विचारलं, १०.४१ मिळेल का? काका म्हणाले, मिळायला तर पाहिजे, टक्क्या वरून घेऊ, ट्रॅफिक कमी लागेल. काका: थोडं लवकर निघालात ना, तर बरं पडेल तुम्हाला, टेन्शन नाही राहणार. मी: अहो काका मी रोज १०.१५ लाच निघतो, आज जरा जिम मधे उशीर […]